अनुदानावर गाय/म्हैस गट योजना सुरु

अनुदानावर गाय/म्हैस गट योजना सुरु

 



अनुदानावर गाय/म्हैस गट योजना सुरु

या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे याची योजनेविषयी चे महत्व अपडेट आलेला आहे त्या अपडेट विषयी माहिती जाणून घेऊयात दुधाळ गाईची आणि महेश गट वाटप साठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा - पीएम किसान हफ्ता किती तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

अर्ज करण्याची माहिती खालीलप्रमाणे

जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना चं 2021 22 अंतर्गत गट वाटपासाठी पात्र 15 डिसेंबर 2021पर्यंत मागविण्यात आलेली आहे त्यांनी हे अर्ज पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत.

हे वाचा - नवीन घरकुल योजना

अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज करावयाचे आहे.

हे वाचा - पीएम किसान योजना 2000 रु ऐवजी 5000 रु.

त्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे या विषयाची अधिक ची माहिती मित्रांनो गाई-म्हशींचे वाटप अर्ज योजनेचे


हे वाचा - शेतकऱ्यांच्या संपूर्ण योजना