जर तुम्हाला पीएम किसानचा शेवटचा हप्ता मिळाला
नसेल, तर पुढील हप्त्यासह मागील रक्कम मिळेल. म्हणजेच शेतकऱ्यांना 4000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. तुम्हाला फक्त पीएम
किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि अर्ज करावा लागेल.
येथे पहा - नवीन घरकुल योजना जी.आर
शेतकर्यांसाठी आता मोठी बातमी आहे. जर तुम्ही
देखील पीएम किसान (PM Kisan
Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला
लवकरच चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan 10th installment) 10 वा हप्ता जारी करणार आहे. तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आलीय.
येथे पहा - राशन दुकानात मिळणार साबण,सोडा,चहापत्ती,शाम्पू इतर सामान नवीन जी.आर
गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले
आतापर्यंत
केंद्राने भारतातील 11.37 कोटी
शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये
हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM KISAN योजना) 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने
गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.