MSEDCL Bill Payment एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय यांचे सरसगट 500 कोटी वीज बील माफ नवीन शासन निर्णय जाहीर

MSEDCL Bill Payment एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय यांचे सरसगट 500 कोटी वीज बील माफ नवीन शासन निर्णय जाहीर

 




या योजनेमध्ये ग्राहकांनी लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्दुत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. सध्या सुरू असलेल्या विद्दुत मंडळावर आलेली बिकट परिस्थिती या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 9 हजार कोटी रुपयांची ग्राहकाकडे असणारी थकबाकी कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकांकडून विद्दुत थकबाकी वसुलीसाठी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मा. विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे MSEDCL Bill Payment.


या योजनेमध्ये लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत रुपी सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्दुत महामंडळ महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री यांनी आज मंगळवारी 1मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे असलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत केले. ग्राहकांनी वीज बिल पैसे भरले तरच विद्दुत महामंडळ सध्याचा कोळसा टंचाईतून मार्ग काढता येईल अन्यथा भारनियमना शिवाय दुसराकाही पर्याय उरलेला नाही त्यामुळे वीज ग्राहकांनी नियमित विजेचे वीज बिल भरून विद्दुत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले MSEDCL Bill Payment.


शासन निर्णय व यादित नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा