महाफूड लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र – Maha Food Supply Hall Ticket 2024 Check Supply Inspector Download, Clerk Exam Date

महाफूड लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र – Maha Food Supply Hall Ticket 2024 Check Supply Inspector Download, Clerk Exam Date

 






Mahafood Admit Card 2024, Exam Date 

Mahafood Admit Card Download: The Food, Civil Supplies and Consumer Protection Department Group-C Cadre Direct Service Recruitment-2023 examination will be held on the following dates for the recruitment of a total of 345 posts in Group-C Cadre proposed under Food, Civil Supplies and Consumer Protection Department. Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 admit card will be available eight days before the exam and this exam will be held in different shifts.

 

 

अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागांतर्गत प्रस्तावित गट- संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता प्रस्तावित अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट- संवर्ग सरळसेवा भरती-२०२३ परीक्षा २६ तारखेपासून दिवस, खालील दिनांकास घेण्यात येणार आहे. Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 प्रवेशपत्र हे परीक्षे आठ दिवस आधी उपलब्ध होणार असून हि परीक्षाही विविध शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असून IBPS द्वारे कंडक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून प्रवेश पत्र डाउनलोड करण्याच्या तयारीत रहा आणि हो मित्रांनो, दिलेल्या तारखेला आणि वेळेला आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा जेणेकरून तुमच्या परीक्षा कालावधीवर कोणता इफेक्ट होणार नाही. 

 

Recruiter

Maharashtra Food Civil Supplies and Customer Protection Dept

Posts Name

Senior Clerk & Supply Inspector

Total Vacancies 

345

Hall Ticket 

To be released

Application Mode

Online

Official Website

mahafood.gov.in