चंद्रपूर जिल्हा रुग्णालय 363 जागांची भरती

चंद्रपूर जिल्हा रुग्णालय 363 जागांची भरती

 चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात 363 जागांच्या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.चंद्रपूर सामान्य रुग्णालयात फिजिशियन,परिचारिका,एनेस्थेटीस्ट,लँब तंत्रज्ञ,एक्सरे तंत्रज्ञ,इसीजी तंत्रज्ञ,रुग्णालय व्यास्थापक पदांच्या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण पदे - 363


पदे -फिजिशियन,परिचारिका,एनेस्थेटीस्ट,लँब तंत्रज्ञ,एक्सरे तंत्रज्ञ,इसीजी तंत्रज्ञ,रुग्णालय व्यास्थापक .


शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदानुसार त्यासाठी मूळ जाहिरात पहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28/10/2020.


अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करणे आहे.


अर्ज पाठवण्याच्या पत्ता - जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,जिल्हा रुग्णालय चंद्रपूर.


अधिकृत वेबसाईट.


जाहिरात



Share on Whatsapp