आयबीपीएस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती पुर्ण झाली असून खालील लिंक वरुन आपण निकाल चेक करु शकता. कृषी विभागाने आज सकाळी निकाल प्रकाशित केला आहे. खालील लिंक वरून आपण आपल्या विभागाचा निकाल बघू शकता. IBPS संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत होती. तरी याद्वारे कळविण्यात येते की, यावावतची प्रक्रिया पुर्ण झाली असून निकाल आज सकाळी प्रकाशित केला आहे.
कृषी वरिष्ठ लिपिक रिझल्ट Ews टॉपर नाशिक 156 नागपूर 160 अमरावती 168 पुणे 158 लातूर 162 ठाणे 158 कोल्हापूर 168 Open topper कोल्हापूर 172 अमरावती 172 ठाणे 168 पुणे 170 लातूर 170 नागपूर 178 नाशिक 174
·
👉नागपूर कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
·
👉नाशिक कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
·
👉पुणे कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
·
👉ठाणे कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
·
👉अमरावती कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
·
👉कोल्हापूर कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल
·
👉लातूर कृषी विभाग वरीष्ठ लिपिक निकाल