PM Kisan: 2,000 रुपयांचा पुढील हप्ता या तारखेला खात्यात जमा होईल? पहा सोळाव्या हप्त्याची तारीख..

PM Kisan: 2,000 रुपयांचा पुढील हप्ता या तारखेला खात्यात जमा होईल? पहा सोळाव्या हप्त्याची तारीख..

 





PM Kisan Yojana 2024 : दिवाळीनंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आनंदाची भेट मिळाले आहे. आता दिवाळी संपल्यानंतर पी एम किसान सन्माननीय योजनेचा पंधरावा हप्ता अगदी तातडीने म्हटले तरी चालेल. तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला यामुळे कित्येक शेतकऱ्यांना याचा लाभ घेतला आहे आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा सुद्धा मिळालेला आहे.

की दिवाळीच्या म्हणजे सणासुदीच्या कालावधीमध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला अशावेळी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट पुढील हप्त्याची तारीख म्हणजे 16 वा हप्ता येणारा जो आहे त्याची तारीखच सरकारने जाहीर केली असून त्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता असेल तो थेट जमा होणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यानुसार शेतकऱ्यांच्या यादीनुसार हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.

15 नोव्हेंबर रोजी म्हणजे दिवाळीच्या सणासुदीच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निधी हस्तांतरित केल्यामुळे संपूर्ण भारत देशांमधील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 18000 कोटी रुपयांची रक्कम थेट खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. सध्या कित्येक शेतकरी सोळाव्या हप्त्याचे अगदी आतुरतेने म्हटले तरी चालेल अशी वाट बघत आहेत (PM Kisan samman nidhi). असंख्य शेतकरी हे पीएम किसान योजनेअंतर्गत सोळावा हप्ता प्राप्त करण्याच्या उद्देशाने चर्चा करत आहेत. नक्की 16 हप्ता खात्यामध्ये कधी जमा होईल याची प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे. जसा पंधरावा हद्द सदासुदीच्या काळामध्ये जमा चालू आहे, तसा सोळावा हप्ता नक्की कधी जमा होणार आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

PM किसान योजनेचा 16 वा हफ्ता नक्की कधी मिळणार?

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा आधार ठरणारा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता नक्कीच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आधार देत आहे जो अगदी लहान तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे (PM Kisan status). या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे हेच प्रमुख उद्दिष्ट बाळगून प्रशासनाने ही योजना राबवली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कडे बघितले तर शेतकरी सोळाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

अशावेळी मागील हप्ता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्येच सणसोदेच्या कालावधीत जमा झाला आता इथून पुढे सोळावा हप्ता नक्कीच फेब्रुवारीपासून मार्चच्या दरम्यान सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तरी आईच्या हप्त्याच्या अंदाजे बघितले तर चार महिन्यानंतर हा हप्ता छेड शेतकऱ्यांच्या धाक खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज तज्ञ लोकांनी वर्तवला आहे. तरी कोणतीही चिंता न करता अगदी बिनधास्तपणे राहून फेब्रुवारीपासून मार्च महिन्यापर्यंत या हप्त्याच्या लाभ घ्यावा.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना;

पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या राबविण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील जे कोणी पात्र शेतकरी असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जवळपास सहा हजार रुपयांच्या हप्ता प्रत्येक वर्षाला जमा होत आहे (pm kisan upcoming installment date). म्हणजेच दर चार महिन्यानंतर दोन हजार रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असणार आहेत. त्यामुळे जे कोणी पात्र शेतकरी असतील त्यांना आतापर्यंत 15 हप्ते मिळाले आहेत तरी सोळाव्या हाताची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

ई केवायसी करणे बंधनकारक आहे

आतापर्यंत आपण बघितले तर अगदी यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 हप्ते जमा झाले आहेत. त्यामधून सुध्दा किती शेतकऱ्यांची नावे काढण्यात आलेले आहेत कारण की जे कोणी पात्र शेतकरी नसतील त्यांच्या सुध्दा खात्यामध्ये पैसे जमा होत होते परंतु हे पैसे पात्र नसतानाही वायपट पैसे जमा होत असल्यामुळे तितक शेतकऱ्यांची नावे योजनेच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे. तसेच त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत असताना केवायसी प्रक्रिया केली नसेल तर त्यांचे सुध्दा नाव योजनेअंतर्गत काढण्यात येणार आहे. अशी बातमी कानावर आलेले आहे.

तरी जे कोणी पात्र शेतकरी असतील आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांची रक्कम अगदी व्यवस्थित रित्या मिळाली आहे त्या शेतकऱ्यांनी इथून पुढील रक्कम मिळवण्यासाठी आणि इथून पुढील मिळणाऱ्या रकमेमध्ये खंड पडू नये यासाठी एकेवासी करणे गरजेचे आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत नावे काढण्यात आलेली आहेत ती नावे काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे फक्त एकेवायसी न केल्यामुळे ही नावे काढली गेली आहे तरी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करूनच योजनेचा लाभ घ्यावा.

ई केवायसी प्रक्रिया कशी व कोठे करावी?

तुम्हाला जर इकेवासी करायची असेल तर संबंधित जवळपास असलेल्या कॉमेंट सर्विस सेंटर मध्ये जाऊन केवायसी ची प्रक्रिया अगदी व्यवस्थितरीत्या पूर्ण करणे गरजेचे आहे. यासोबतच अगदी ऑनलाईन पद्धतीने आपल्यालाही केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कारण की ही केवायसी पूर्ण नाही केली तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार नाही. तरी आपल्याजवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन जी काही केवायसी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी.