अर्ज सुरु – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!! । NDA Pune Bharti 2024

अर्ज सुरु – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!! । NDA Pune Bharti 2024

 





NDA Pune (National Defence Academy, Pune) has published a new recruitment notification for the posts of “Lower Division Clerk, Stenographer Gde-II, Draughtsman, Cinema Projectionist-ll, Cook, Compositor-cum- Printer, Civilian Motor Driver (OG), Carpenter, Fireman, TA-Baker & Confectioner, TA-Cycle Repairer, TA-Printing Machine Optr, TA-Boot Repairer, Multi Tasking Staff”. There are total of 198 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the 16th of February 2024. The official website of NDA is www.nda.nic.in. For more details about NDA Pune Bharti 2024.

 

राष्ट्रीय संरक्षण अकादमीपुणे अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी  2024 आहे.

 

पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ

पदसंख्या – 198 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे 

अर्ज पद्धती ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी  2024 

अधिकृत वेबसाईट – www.nda.nic.in

 

NDA Pune Vacancy 2024

पदाचे नाव

पद संख्या 

लोअर डिव्हिजन क्लर्क

16

स्टेनोग्राफर Gde-II

01

ड्राफ्ट्समन

02

सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll

01

कूक

14

कंपोझिटर-कम- प्रिंटर

01

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), 

03

सुतार

02

फायरमन

02

TA-बेकर आणि कन्फेक्शनर

01

TA-सायकल रिपेयरर

02

TA-मुद्रण मशीन ऑप्टर

01

टीए-बूट रिपेयरर

01

मल्टी टास्किंग स्टाफ

151

 

 

How To Apply For National Defence Academy Pune Bharti 2024

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.

फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.

उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी  2024 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाइट


ऑनलाइन अर्ज करा