Seeds fertilizer:आता फक्त 10वी पास तरुणांना खत बियाणे विक्रीसाठी मिळणार लायसन; तरुणांना मोठी संधी

Seeds fertilizer:आता फक्त 10वी पास तरुणांना खत बियाणे विक्रीसाठी मिळणार लायसन; तरुणांना मोठी संधी

 




Seeds fertilizer:नमस्कार मित्रांनो बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे खत आणि बियाणे उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे कारण मित्रांनो आता दहावी पास तरुण देखील बी बियाणे आणि खत विक्रीसाठी दुकान टाकू शकणार आहे. तर कशा पद्धतीने दहावी पास तोंड बी बियाणे खत विक्रीसाठी दुकान टाकू शकतो आणि लायसन्स मिळू शकतो याची विशेष सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो खत विक्री म्हणले की पहिल्यांदी एग्रीकल्चर कोर्सेसची गरज होती परंतु आता दहावी पास तरुण देखील बीबी आणि खात विक्री करू शकणार आहे यासाठी मित्रांनो केंद्र सरकारने पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केलेला आहे म्हणजेच मित्रांनो पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेऊन खत विक्री आणि औषधी विक्री करू शकता बी बियाणे.

त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना अधिक रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीच केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आता कृषी पदवीधारक तरुण आहेत त्यांच्यासारखीच दहावी पास तोंडाने देखील बीबी आणि खादी विक्री करण्याची दुकान टाकता येणार आहे याच्या अगोदर मित्रांनो जो कृषी पदवीधारक आहेत त्यांनाच खाजविक्री आणि बियाणे विक्रीचे दुकान टाकता येत होती परंतु आता ही अट काढण्यात आली असून आता दहावी पास तरुणांना देखील या दुकानात टाकण्याची संधी दिली आहे परंतु पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे अन्यथा त्यांना या व्यवसायाचा परवाना मिळणार नाही.

आता नेमकं प्रशिक्षण कुठे घ्यायचा आणि कसा मिळवायचं लायसन्स तर मित्रांनो पंधरा दिवसाचे प्रशिक्षण तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र मध्ये घ्यायचा आहे तिथे तुम्ही पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला बी बियाणे आणि खादी विक्री ची दुकान टाकता येणार आहे या प्रशिक्षणासाठी तुम्हाला बारा हजार पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे त्यानंतर तुम्ही ही दुकान टाकू शकता एकूणच मित्रांनो ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी हा एक मोठा पाऊल केंद्र सरकारने उचललेला आहे याचा नक्कीच ग्रामीण भागातील तो म्हणजे फायदा घ्यावा आणि कृषी विस्तारासाठी देखील याचा मोठा फायदा होईल.