खूशखबर ! जिल्हा परिषद भरती आली लागा तयारिला ZILL PARISHAD BHARATI 2023

खूशखबर ! जिल्हा परिषद भरती आली लागा तयारिला ZILL PARISHAD BHARATI 2023

 




जिल्हा परिषद “गट क” पदांकरीता सरळसेवा भरती २०२३.

 पदाचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

 एकूण रिक्त पदे: लवकरच उपलब्ध होईल.



 नोकरी ठिकाणमहाराष्ट्र.

 वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: १८ – ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवार: १८ – ४३ वर्षे.

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

 निवड प्रक्रिया: संगणक मध्ये परीक्षा.

⇒ अर्ज शुल्कखुलाप्रवर्ग₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)₹900/-.

⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.

⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.


आँनलाईन अर्ज येथे करा

जिल्ह्यानूसार जाहिराती खाली दिलेल्या आहेत.


येथे पहा जिल्हानिहाय जाहिराती