चालू घडामोडी २४ ऑगस्ट 2022: Current Affairs
August 24, 2022→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी
२४ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी
उपयुक्त…….
१) कोणत्या
राज्यातील “गरबा” नृत्याला युनेस्को च्या सांस्कृतिक सूचित
सामीलहोण्यासाठी नामनिर्देशित केले आहे?
(१)महाराष्ट्र
(२) गुजरात
(३) आसाम
(४)तेलंगाना
उत्तर:(२) गुजरात
२)१५
व्या आंतरराष्ट्रीय अलाम्पियाड मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(१) पहिल्या
(२)दुसऱ्या
(३) तिसऱ्या
(४) चौथ्या
उत्तर:(३) तिसऱ्या
३)६५
वा राष्ट्रमंडळ संसदीय संमेलन कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
(१) भारत
(२) युगांडा
(३) कॅनडा
(४)ऑस्ट्रेलिया
उत्तर:(३) कॅनडा
४) ११ वे राष्ट्रीयबीज कॉंग्रेस
२०२२ कोठे आयोजित होणार आहे?
(१) भोपाळ
(२) पटना
(३) ग्वालीअर
(४)चंडीगड
उत्तर:(३) ग्वालीअर
५)कोणत्या
राज्यात “राजीव गांधी ग्रामीण अलाम्पिक
खेळांचे” आयोजन होणार आहे?
(१) पंजाब
(२) हरियाना
(३) राजस्थान
(४) गुजरात
उत्तर:(३) राजस्थान
६)ओम
प्रकाश बिर्ला कोणत्या देशात स्वामी विवेकानंद आणि पांडुरंग खानखोजे यांच्या
प्रतिमेचे अनावरण
करणार आहे?
(१) जपान
(२) मेक्सिको
(३) कॅनडा
(४)अमेरिका
उत्तर:(२) मेक्सिको
७) कोणत्या
राज्यात भारताची पहिली “वाणिज्यिक अंतरीक्ष जागरूकता वेधशाळा” स्थापन करणात येणार आहे?
(१) सिक्कीम
(२) उत्तराखंड
(३) हिमाचल प्रदेश
(४)अरुणाचल प्रदेश
उत्तर:(२) उत्तराखंड
८)DRDO
ने “VL-SRSAM” परीक्षण केले आहे,ते काय आहे?
(१) हवेतून हवेत मारा करणारे
(२) जमिनीवरून हवेत मारा करणारे
(३) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
(४) यापैकी नाही
उत्तर:(२) जमिनीवरून हवेत मारा करणारे
९)“SCO”
च्या संरक्षण मंत्रांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(१) दिल्ली
(२) ताश्कंद
(३) बीजिंग
(४)लंडन
उत्तर:(२) ताश्कंद
१०) “U-१८” चम्पिअनशिप
मध्ये भारतीय व्हालीबाल संघाने कोणते पदक जिंकले आहे?
(१) सुवर्णपदक
(२) रौप्यपदक
(३) कांस्यपदक
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) कांस्यपदक
११) “G-७” ची
२०२४ ची बैठक कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(१) भारत
(२) जपान
(३) जर्मनी
(४)इटली
उत्तर:(४) इटली