पीएम किसान योजना E-KYC करा अन्यथा हफ्ते मिळणार नाही Pm Kisan Yojana E-KYC

पीएम किसान योजना E-KYC करा अन्यथा हफ्ते मिळणार नाही Pm Kisan Yojana E-KYC

 



पीएम किसान योजना E-KYC करा अन्यथा हफ्ते मिळणार नाही Pm Kisan Yojana E-KYC 

नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे पंतप्रधान शेतकरी

सन्मान योजनेचे ज्या शेतकऱ्यांचे हफ्ते आद्यप पर्यंत मिळालेली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही बाकीच्या

हफ्ते न मिळाल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे.

यामुळे या मध्ये या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी हा नवीन ऑप्शन पर्याय देण्यात आलेल्या आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना

ज्या शेतकऱ्यांना हफ्ते मिळाले नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी हा ई-केवायसी पर्याय आहे आणि ही केवायसी जोपर्यंत

आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला देखील हफ्ते मिळणार नाही तर त्यासाठी एक अतिशय महत्त्वाच्या असलेल्या

आपण ई-केवायसी कशी करायची आहे ज्या शेतकऱ्यांन पैसे आले नाही व ज्या शेतकऱ्यांचे पैसे

मिळाले आहेत त्यांनादेखील या ठिकाणी ई- केवयासी करून घायची आहेत तर आपण स्वताच्या मोबाईल वर आपण ई

केवायसी कशी करावी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पहाणर आहोत. 

Pm Kisan Yojana E-KYC कशी करावी ? 

E-KYC कशी करावी किंवा E-KYC केली नाही तर काय होणार हि संपूर्ण माहिती पाहूयात तर सर्वात प्रथम आपण पाहूयात E-KYC कशी करावी व E-KYC केल्याने काय होणार :- शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला Pmkisan.gov.in या संकेत स्थळावर आल्यानंतर फार्मर कॉर्नर हा उजव्या साईडला पर्याय यावर आपल्याला क्लीक करायचे त्यानंतर खाली केवायसी हा पर्याय नवीन उपलब्ध करण्यात आलेला आहे या पर्यायावर क्लिक करून आपल्याला ई-केवायसी करायचे आहे पर्याय आपल्याला खाली दिलेल्या फोटो मध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्या ई-केवायसी पर्याय वर आपल्याला क्लीक करायचा आहे.

Pm Kisan Yojana E-KYC म्हणजे काय ?

यावर आधार नंबर आणि त्याचबरोबर कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या इंटर करून सर्च वर क्लिक करायचं आणि त्यानंतर आपल्याला दोन पर्याय दिसतील जर आपली केवायसी झालेली नसेल तर आपल्याला मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर ओटीपी हा पर्याय दिसेल त्यावर मोबाईल नंबर इंटर करून सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओटीपी मोबाईल वरती आल्यानंतर तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून ई-केवायसी करून घ्यायची आहे.

ई-केवायसी केल्याचे फायदे

ई-केवायसी केवायसी केल्याचे फायदे असे केल्याने शेतकऱ्यांचे हप्ते भरपूर दिवसापासून थांबलेले होते त्या सर्व शेतकऱ्यांचे त्याचबरोबर काही तांत्रिक अडचणी असतील जसे आधार नंबर व्हेरिफाय नाहीये किंवा बँक नंबर चुकीचे आहे अशी प्रॉब्लेम जे आहेत हे आता ही ई-केवायसी च्या अंतर्गत पूर्ण होणार आहेत.

पी एम किसान योजनेची ई-केवायसी न केलेत चे तोटे काय आहे तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ही केवायसी करून गरजेचे आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये आधार नंबर असतील त्याचबरोबर नाव मध्ये मिस्टेक असेल अशा विविध प्रकारचे अडचणी या पोर्टल वर शेतकऱ्यांचे झालेले आहेत तरी या सर्वांचा विचार करता सरकारने ई-केवायसी हा पर्याय सुरु केला आहे जेणेकरून शेतकरी स्वतः घरबसल्या प्रॉब्लेम आहेत हा दुरुस्त करू शकता ई-केवायसी माध्यमातून आपल्याला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ई-केवायसी करून घ्या जेणेकरून पी एम किसान योजनेचा लाभ आपल्याला मिळत राहील.

1 . Visit official website of PM Kisan Yojana

  • सबसे पहले किसान सम्मान निधि योजना की वेबसाइट pmkisan.gov.in पर जाएं !
  • होम पेज पर Former Corner के अंदर ekyc पर क्लिक करें !
  • आपके सामने एक नया पेज खुल कर आ जाएगा !

2 . Enter Farmer Aadhar Card Details

  • अब आप किसान का आधार कार्ड नंबर डालें !
  • दूसरे बॉक्स में कैप्चा कोड डालें !
  • Search बटन पर क्लिक कर दें !

3. Complet pm kisan ekyc

  • अब आप आधार कार्ड से जुड़ा मोबाइल नंबर डालें !
  • Get OTP पर क्लिक करके आगे बढ़े !
  • मोबाइल में आया OTP डाल कर Submit Auth पर क्लिक करें !
  • अब आपका Pradhan mantri kisan Samman Nidhi Yojana ekyc Succefull हो जाएगा !

ऊपर बताए गए मेथड के अनुसार आप अपना pm kisan ekyc बहुत ही आसानी से कर सकते हैं !

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना Benificiary List ,Payment Status ,pm kisan yojana new registration ! आदि की जानकारी के लिए आप नीचे क्लिक कर सकते हैं !