नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज केले होते. अशा शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर Mahadbt Poratl दुसरी यादी जाहीर झालेली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या लॉटरी लागली आहे याची संपूर्ण यादी आपण डाऊनलोड करणार आहोत. 06 नोव्हेंबर 2022 पर्यंतची संपूर्ण लॉटरी ज्या ज्या शेतकऱ्यांना लागलेले आहेत.MahaDBT Lottery List 2022
त्या संपूर्ण यादी आलेल्या यादी कशाप्रकारे आपण आपल्या मोबाईल वरती पाहू शकतो. याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. जिल्हा District तालुका Taluka And Gaon गाव अर्ज करणारे शेतकऱ्यांचे नाव Name & Mobile Number मोबाईल नंबर त्याला कोणत्या प्रकारची लॉटरी लागली आहे. what A Type Of Lottery याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहूयात.
योजनेचे नाव आणि अनुदानासाठी Subsidy सरकारकडून मिळणारी रक्कम या सर्व गोष्टी या डाउनलोड Downloadकेल्यानंतर तुम्हाला समजतील ही यादी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची असल्यामुळे खूप मोठी आहे. आणि ह्या यादीला डाऊनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. Wait A List Download महाडीबीटी योजनेअंतर्गत लॉटरीची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.