मेगा भरती ! MPSC मध्ये 1695 जागांसाठी भरती

मेगा भरती ! MPSC मध्ये 1695 जागांसाठी भरती

 




MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2021 – 1695 जागांसाठी भरती प्रक्रिया (MPSC Group C Recruitment 2022) सुरू झाली आहे. 28 जून 2022 रोजीच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.



पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): एकूण 1695 जागा


1 ) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – 103
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 114
3) तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय – 14
4) कर सहाय्यक, गट-क – 285
5) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 1077
6) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 102


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
 पद क्र.2: पदवीधर.
 पद क्र.3: पदवीधर.
 पद क्र.4: पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
 पद क्र.5: पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 पद क्र.6: पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-, माजी सैनिक: ₹44/- ]

वयाची अट (Age Limit): 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

 पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.
 पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.




ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत.



OFFICIAL ADVERTISE

ONLINE APPLICATION LINK


OFFICIAL LINK