इमारतीच्या
सुरवाती पासुन म्हणजेच खुदाई काम करण्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे
कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व
योजणांचा लाभ घेता येतो.
उदा. १) खुदाई
कामगार
२) सेंट्रींग
कामगार
३) गवंडी कामगार
४) फींटींग ( ५) पेंटींग कामगार
६) फर्निचर, सुतार कामगार
७) फेब्रीकेटर्स,
८) इतर बांधकाम
बिगारी कामगार .
बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात...
१) नैसर्गिक
प्रसुतीसाठी - १५,०००/-
शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी - २०,०००/-
१) १ ली ते ७ वी
-- २,५००/-
२) ८ वी ते १०
वी -- ५,०००/-प्रतीवर्षी
३) ११ वी १२ वी -- १०,०००/- प्रतीवर्षी
पदविका
अभ्यासक्रम साठी - २०,०००/-
५) पदवी साठी -
२०,०००/-
६) अभियांत्रिकी
पदवीसाठी- ६०,०००/-
७) वैद्यकीय
पदवीसाठी - १,००,०००
८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी -- शुल्काची परीपूर्ती
व इतर...
(केंद्र शासन- 2,00000/-
कल्याणकारी
मंडळ- 2,50000/-)
अर्थसाहाय्य
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक
१) नोंदणी अर्ज
२) पासपोर्ट
आकारातील ४ फोटो
३) महानगर
पालिका - शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत -
ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
४) नियोक्त्याचे
प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या)
५) आधार किंवा
मतदान कार्ड
६) रेशन कार्ड
झेरॉक्स
७) बँक पासबुक
झेरॉक्स
जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा.
|
बांधकाम कामगार नोंदणी |
|
|
अधिकृत वेबसाईट |
येथे पहा |
|
नवीन नोंदणी |
येथे क्लिक करा |
|
बांधकाम कामगार दाव्यासाठी (Claim) |
येथे क्लिक करा |
|
नुतनीकरण (Renewal) |
येथे क्लिक करा |
|
नोंदणी अद्ययावत (Update) |
येथे क्लिक करा |
|
प्रोफाईल लॉगीन (Login) |
येथे क्लिक करा |
|
उपकरण भरणा |
येथे क्लिक करा |
|
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म |
येथे क्लिक करा |
|
नुतनीकरण फॉर्म |
येथे क्लिक करा |
|
ग्रामसेवक / महानगरपालिका /
नगरपरिषदेचे प्रमाणपत्र |
येथे क्लिक करा |
|
कंत्राटदाराचे / ठेकेदाराचे
प्रमाणपत्र |
येथे क्लिक करा |
|
आधार समती प्रमाणपत्र |
येथे क्लिक करा |
|
स्वयघोषण प्रमाणपत्र |
येथे क्लिक करा |