राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्हात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व अर्ज 08/08/2020 ते 12/08/2020 पर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक , सामान्य रुग्णालय ,यवतमाळ यांच्या कार्यालात सादर करणे आवश्यक आहे.अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करणे आहे,याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पदे - वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, क्ष-किरण तज्ञ
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता व अधिक माहितीसाठी माहितीपत्र पाहावे
वय -
खुला - 18 ते 38
राखीव - 18 ते 43
अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करणे आहे.
अर्ज करण्याची शेवट तारीख - 12/08/2020
अर्ज करण्याचा पत्ता - जिल्हा शल्य चिकित्सक , सामान्य रुग्णालय ,यवतमाळ.

