घरावरील सोलर पॅनल 2 टप्पा ऑनलाइन अर्ज सुरु

घरावरील सोलर पॅनल 2 टप्पा ऑनलाइन अर्ज सुरु

 



घरावरील सोलर पॅनल 2 टप्पा ऑनलाइन अर्ज सुरु 

या योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत निवासी भागांमध्ये अनुदानाच्या तरतुदी सह चार हजार मेगावॅट सौर solar scheme पॅनल चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत त्यामुळे वयक्तिक कुटुंबासाठी तीन किलो वॅट शमते पर्यंतचा छतावरील सौर पॅनल solar scheme प्रणालीसाठी खर्चाच्या 40% अनुदान युवतींच्या पुढे असणाऱ्या व्यक्तींना दहा किलो वॅट पर्यंत छतावरील सौर पणा प्रणाली साठी खर्चा स्वरूपा 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी त्यांच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे सामायिक एक सुविधांसाठी ऊर्जा पुरविण्याकरिता पाचशे एक किलो वॅट पर्यंत समतेच्या छतावरील सौर पॅनल   solar scheme आपल्याला फक्त 20 टक्के अनुदान स्वरूपात मिळणार आहे.

देशांमध्ये सौर पॅनल बसवण्याचे केंद्र सरकारने महत्त्वाच्या उपायोजना सुचवल्या आहेत Roof top solar scheme

 

छतावर सौर solar scheme कार्यक्रमांचा  ll सुरू करण्यात आला असून , त्याअंतर्गत निवासी क्षेत्रासाठी केंद्रीय वित्त सहाय्यक आणि ऊर्जा वितरण कंपन्या आपल्याला सहकार्य करणार आहेत.

याआधी l टप्प्यामध्ये निवासी संस्थात्मक सामाजिक क्षेत्रासाठी केंद्रीय वित्त व सहाय्यक मंत्रालय येणे सरकारी क्षेत्रासाठी कामगिरी व आपल्याला महत्त्वाचे योजना राबविण्यात येत होत.Roof top solar scheme

मोफत धान्य वाटप योजना

ऑनलाइन पॅटर्न करण्यासाठी करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी आपल्याला छतावरचे सौर प्रकल्पाची Roof top solar scheme

 

 जास्त गरज भासत आहे.Roof top solar scheme

 

प्राधान्य क्षेत्र कर्ज यामध्ये नविकरणीय ऊर्जेचा सामावेश होत आहे.

देशात नैसर्गिक ऊर्जा साधनांपासून (Natural Power Resources) वीजनिर्मितीसाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये सौरऊर्जेला (Solar Energy) प्राधान्य दिलं जात आहे. सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी विविध योजनाही राबवल्या जात आहेत. त्यात आता केंद्र सरकारनं आणखी एक महत्वाची योजनी आणली आहे. यामध्ये छतावर सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत करणं शक्य होणार आहे. तसेच नेट मीटरिंगद्वारे शिल्लक राहणारी वीज वर्षाअखेर महावितरणकडून खरेदी केली जाणार आहे. (The government will provide 40 per cent subsidy to consumers for installing solar power generators on rooftops)

आरोग्य भरती प्रवेशपत्र

केंद्र सरकार देणार 40 टक्के अनुदान

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी 25 मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.

यात घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) आणि निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना

किती असणार किंमत?

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी 1 किलोवॅट – 46 हजार 820 रू., 1 ते 2 किलोवॅट – 42 हजार 479रू., 2 ते 3 किलोवॅट – 41 हजार 380 रू., 3 ते 10 किलोवॅट – 40 हजार 290 आणि 10 ते 100 किलोवॅटसाठी 37 हजार 020 रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची किंमत 1 लाख 24 हजार 140 रुपये असेल. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल आणि संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.

शेतकरी कर्ज माफी नवीन जी आर

वीजबिलात दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे.

शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी

खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड

सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.