आरोग्य भरती पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

आरोग्य भरती पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

 



12 पदांच्या एकूण 589 उमेदवाराची पुनर्परीक्षेचे दिनांक 28/11/2021 रोजी पुणे,नाशिक,लातूर व अकोला या ठिकाणी घेण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र प्राप्त करून घेणे.


पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र


पुनर्परीक्षेचे उमेदवारांची यादी पहा