नाबार्ड दुग्धव्यवसाय योजना 2021 Nabard pasupalan yojana 2021 ऑनलाईन अर्ज माहिती

नाबार्ड दुग्धव्यवसाय योजना 2021 Nabard pasupalan yojana 2021 ऑनलाईन अर्ज माहिती

 


 

नाबार्ड दुग्धव्यवसाय योजना 2021 Nabard pasupalan yojana 2021 ऑनलाईन अर्ज माहिती

नाबार्ड डेअरी कर्ज योजना 2021: -नाबार्ड पशुपालन लोन योजना २०२१ मित्रांनो, आपल्या देशातील केंद्र सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी नाबार्ड योजना सुरू केली आहे. 

या योजनेद्वारे देशातील बेरोजगारांना रोजगार दिला जाईल, ज्या बेरोजगारांना रोजगाराची गरज आहे, त्या बेरोजगारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल, या योजनेद्वारे दुग्ध व्यवसाय व पशुपालन केला जाईल. 

ग्रामीण भागातील शेतकरी सरकारच्या माध्यमातून कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल ज्याद्वारे ग्रामीण परिसरातील लोक दुग्धव्यवसाय करू शकतील.

नाबार्ड पशुपालन लोन योजना २०२१ योजनेअंतर्गतअधिकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या कर्जाद्वारे ग्रामीण भागातील  शेतकरी दुग्धव्यवसाय करू शकतील. आणि यासाठी पशुसंवर्धन विभाग सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक दुग्धशाळा स्थापन करेल. आज आम्ही नाबार्ड योजना 2021ची संबंधित सर्व माहिती देतआहे. ही माहिती लेख काळजीपूर्वक वाचा,

मित्रांनो, कोरोना महामारी संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप नुकसान झाले आहे आणि त्याचा परिणाम देशातील प्रत्येक नागरिकावर दिसून आला आहे. यासाठी केंद्र सरकार ने नाबार्ड च्या माध्यमातून योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये या योजनेअंतर्गत जी रक्कम जारी केली जाईल ती सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारला दिली जाईल, ज्याचा लाभ देशातील 3 कोटी शेतकऱ्यांना दिला जाईल.  ही रक्कम नाबार्ड योजना 2021 च्या 90000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि शेतकरी पुन्हा नव्याजोमाने कष्टाने शेती करू शकतील.

घरावरील सोलर योजना अर्ज

नाबार्ड दुग्धव्यवसाय योजना 2021  (Dairy Farming Scheme) 2021 Nabard Yojana Apply Online

दुग्धव्यवसाय योजना योग्यरित्या चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागा व्यतिरिक्त, मत्स्यपालन विभागाचीही मदत घेतली जाईल. जेणेकरून योजना योग्यपद्धतीने अंमलात आणता येईल.आणि त्यातून स्वयंरोजगार ते स्वतः करू शकतील आणि आपल्या व्यवसायात वाढ करता येईल. या योजनांद्वारे आपल्या देशाचे सरकार रोजगाराच्या संधी, डेअरी फार्मिंग दुग्धव्यवसाय योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेहमी मदत करतआहे. 

दुग्धव्यवसाय योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, ज्यामुळे दुधाचे उत्पादनही वाढेल.नाबार्ड डेअरी कर्ज योजना 2021 अंतर्गत, गायींचे संरक्षण, गायी आणि म्हशींची काळजी, दूध उत्पादन आणि तूप उत्पादन इत्यादी सर्व आधुनिक यंत्रांद्वारे केले जातील.ज्यांना नाबार्ड योजना 2021 अंतर्गत स्वयंरोजगार मिळवायचा आहे.  त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. लाभ घेण्यासाठी यासाठी तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे.

शेततळे योजना अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नाबार्ड डेअरी कर्ज योजनाचा उद्देश्य?

मित्रांनो, ग्रामीण भागात राहणारे बरेच लोक शेतकरी आहेत. जे फक्त दुध उत्पादन करून आपली जीवन जगत असतात,अशा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारेचे जीवन जगण्यासाठी उत्साहित केले जात आहे. जेणेकरून ते आपला दुग्धव्यवसाय व्यवस्थित पद्धतीने करू शकतील. व चांगल्याप्र्कारे उत्पन्न आणि नफा कमवू शकतात.यांसाठी केंद्र सरकारने नाबार्ड योजना 2021 सुरू केली आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागात राहणारे लोक प्रेरित होतील व त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाईल. जेणेकरून ते दुग्ध व्यवसाय योग्यरित्या करू शकतील. आणि आपला डेअरी फार्म पद्धतशीर चालवण्यास सक्षम होतील.

नाबार्ड डेअरी कर्ज योजना 2021 द्वारे, देशात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात दुग्ध उत्पादन सुविधा उपलब्ध होतील. आणि चांगला नफा कमवू शकतील. ही योजना शेतकऱ्यांचे उत्पादानात वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि उत्पन्नही निर्माण होईल व मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा निर्माण होईल.

नवीन घरकुल योजना ज्यांना घर नाही त्यांना मिळणार घर

नाबार्ड डेयरी योजना 2021 बैंक सबसीडी

डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत सरकार दूध उत्पादन आणि डेअरी फार्मिंगसाठी कर्ज देत आहे.

आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठीआणि युनिट स्थापन करण्यासाठी सबसिडी देईल.

या योजनेअंतर्गत सरकार दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रियेसाठी आत्याधुनिक मशनरी पुरवेल.

जे ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी करू शकतील. आणि त्यांचे काम सोपे होईल चांगला नफा मिळवू शकतील.

जर तुम्ही अशी आधुनिक मशीन खरेदी केली तर त्याची एकूण किंमत 13.20 लाख रुपये आहे.त्यानंतर तुम्हाला या रकमेवर 25 टक्के (3.30 लाख रुपये) सबसिडी मिळू शकते.

जर तुम्ही एससी/एसटी प्रवर्गातील असल्यास तर तुम्हाला यासाठी 4.40 लाख रुपयांची सबसिडी मिळू शकते.

योजनेंतर्गत कर्जाची रक्कम बँकेमार्फत मंजूर केली जाईल.आणि यामध्ये लाभार्थी हिस्सा 25% द्वारे दिले जाईल.

डेअरी फार्मिंग योजनेचे फायदा शेतकार्यांना मिळवायचा असल्यास त्यांनी तो स्वतः बँकेत जाऊन योजनेबद्दल माहिती घेऊन लाभ घेऊ शकता.

जर एखाद्या शेतकऱ्याला 5 गायींसह डेअरी स्थापन करायची असेल त्याला त्याच्या खर्चाचा अंदाजपत्रक देणे आवश्यक आहे.ज्याच्या आधारावर सरकार लाभार्थींला 50% सबसिडी देईल.हे 50% अनुदानलाभार्थींला वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जाईल.

नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेचे लाभार्थी

शेतकरी, उद्योजक, बिगर सरकारी संस्था,असंघटित क्षेत्रातील व्यक्ती

कर्ज माफी अपात्र यादी पहा

नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था

व्यावसायिक बँक,प्रादेशिक बँक,राज्य सहकारी बँक,राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक,नाबार्ड कडून पुनर्वित्त करण्यास पात्र इतर संस्था

 

नाबार्ड  पशुपालन योजना 2021 अंतर्गत देशातील शेतकरी, वैयक्तिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, असंघटित इत्यादी क्षेत्र येते.

त्यांची यशस्वी रित्या अंमलबजावणी साठी Nabard Dairy Loan Scheme 2021  सुरू करण्यात आली आहे.

कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना दिला जाऊ शकतो.

त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या डेअरी सुरू केल्याचा पुरावा द्यावा लागतो.

यासह, शेतकरी त्यांच्या स्वतंत्र युनिट्सच्या स्थापनेचा पुरावा देखील देऊ शकतात.

या आधारावर कर्ज दिले जाते.


सविस्तर व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा