सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये 115 जागांसाठी भरती

सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये 115 जागांसाठी भरती

 



सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये 115 जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे,तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून आपला अर्ज 22 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावा.


सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये 115 हेड कॉस्टेबल पदांसाठी भरती

पात्रता :–

12 वी उत्तीर्ण ,ENGILSH TYPING – 35 किंवा हिंदी टायपिंग 30 .

 

वय :-

22 ऑगस्ट रोजी 18 ते 25 वर्षे.

SC/ST/ExSM/FEMALE 5 वर्षे सूट

OBC – 3 वर्षे सूट

फी :-

·       OPEN/OBC :- 100/-

·       SC/ST/ ExSM /Female :- फी नाही

 

नौकरी ठिकाण :-

                      


महत्वाच्या दिनांक :-

·      ऑनलाइन अर्ज भरण्याचा शेवट दिनांक – 22/08/2021

·      प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक – लवकरच कळवले जाईल

·      परीक्षा दिनांक – लवकरच कळवले जाईल

टीप :-

ऑनलाइन अर्ज भरतांनी पहिले मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी त्यानंतर आपला अर्ज भरावा.

ऑनलाइन अर्ज लिंक

वेबसाईट लिंक

मूळ जाहिरात लिंक

मूळ जाहिरात

OFFICIAL WEBSIDE

वेबसाईट लिंक