राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBE) वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखाकार आणि स्टेनोग्राफरची पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमधून एकूण 90. जागा रिक्त आहेत. NBE भरती 2020.
|
पद क्र.
|
पदाचे
नाव
|
एकूण
पदे
|
पात्रता
|
|
1
|
वरिष्ठ सहाय्यक
|
18
|
पदवीधर
(कोणत्याही शाखेतील पदवी
|
|
2
|
कनिष्ट
सहाय्यक
|
57
|
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) विंडोज / नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम / लॅन आर्किटेक्चर
यासारख्या संगणक व मूलभूत सॉफ्टवेअर संकुलांच्या वापराची प्रवीणता.
|
|
3
|
कनिष्ठ
लेखापाल
|
7
|
गणित किंवा सांख्यिकी
विषयासह पदवी
किंवा वाणिज्य (B.Com). पदवी
|
|
4
|
स्टेनोग्राफर
|
8
|
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) शॉर्टहँड / टायपिंगमध्ये स्टेनोग्राफिक कौशल्य 80/30
श.प्र.मि.
|
वयाची अट : 31 जुलै 2020 रोजी,
खुला गट : 18 ते 27 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
फी :
खुला गट : 1000/-
SC/ST/PWD/OBC-NCL/EWS/महिला: 750/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 जुलै 2020
अधिकृत संकेतस्थळ
जाहिरात :
ऑनलाइन अर्ज