पिक विमा यादी जाहीर

पिक विमा यादी जाहीर

 




पिक विमा यादी जाहीर आपले नाव यादीत 

तपासून घ्या.

फळबाग पिक विमा मंजूर यादी आलेली आहे. ज्या शेतकरी बांधवानी 

फळबाग नुकसानीचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवाच्या फळबाग 

नुकसान अनुदान आलेले आहे. सन २०२० या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 

ज्या शेतकरी बांधवांच्या फळबागेचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवाना 

आता पिकविमा मिळणार आहे. त्या संदर्भातील याद्या Agriculture 

insurance company of india limited या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.

ज्या शेतकरी बांधवांच्या फळबागेचे नुकसान झालेले आहे आणि त्यांनी या संदर्भात 

क्लेम केलेले आहे अशा शेतकरी बांधवांना विमा मंजूर झालेला आहे आणि या 

संदर्भातील यादी pdf मध्ये https://www.aicofindia.com/ या वेबसाईटवर 

उपलब्ध आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या पिकविमा pdf 

यादी खाली दिलेली आहे. संबधित लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव तपासून घ्या.

फळ पिक विमा मंजूर यादी मध्ये तुमचे नाव तपासून घ्या.

विविध नैसर्गिक धोक्याच्या पात्रतेवर आधारित संपूर्ण जिल्ह्याच्या याद्यांची लिंक खाली दिलेली आहे. तुमचा जो जिल्हा असेल त्यावर टच करून तुम्ही तुमचे नाव तपासून घेऊ शकता.


Ø  जालना.

Ø  औरंगाबाद.

Ø  अहमदनगर.

Ø  अकोला.

Ø  अमरावती.

Ø  बीड.

Ø  बुलढाणा.

Ø  धुळे.

Ø  हिंगोली.

Ø  जळगाव.

Ø  कोल्हापूर.

Ø  लातूर.

Ø  नागपूर.

Ø  नांदेड.

Ø  नंदूरबार.

Ø  नाशिक.

Ø  उस्मानाबाद.

Ø  पालघर.

Ø  परभणी.

Ø  पुणे.

Ø  रायगड.

Ø  रत्नागिरी.

Ø  सांगली.

Ø  सातारा.

Ø  सिंधुदुर्ग.

Ø  सोलापूर.

Ø  ठाणे.

Ø  वर्धा.

Ø  वाशीम.

Ø  यवतमाळ.



वरीलप्रमाणे तुमचा जिल्हा निवडून तुम्ही तुमचे नाव या पिक विमा मंजूर यादीमध्ये शोधू शकता.

स्थानिक आपत्तीच्या आधारे क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी.

Ø  अहमदनगर.

Ø  अकोला.

Ø  अमरावती.

Ø  बीड.

Ø  धुळे.

Ø  हिंगोली.

Ø  जळगाव.

Ø  जालना

Ø  लातूर.

Ø  नांदेड.

Ø  नंदूरबार.

Ø  उस्मानाबाद.

Ø  पालघर.

Ø  पुणे.

Ø  सांगली.

Ø  सोलापूर.


तुमचा खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करा.

तुमचे नाव जरी या यादीमध्ये आले असले तरी या यादीमधील दिलेला खाते क्रमांक बरोबर आहे का याविषयी खात्री करून घ्या. कारण जर तुमचा खाते क्रमांक चुकलेला असेल तर संबधित अनुदान तुमच्या खात्यावर येणार नाही परिणामी तुम्ही या नुकसानभरपाई पासून वंचित राहाल त्यामुळे तुमचे नाव आणि बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून घ्या.