केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे निकाल जाहीर, येथे चेक करा - CTET Result Marksheet Download 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे निकाल जाहीर, येथे चेक करा - CTET Result Marksheet Download 2024

 






CTET Marksheet Result 2024: Central Board of Secondary Education has declared CTET Marksheet and Result 2024. CBSE CTET Results are available for candidates on CBSE CTET official site ctet.nic.in. Candidates can also check their score using DigiLocker. Candidates can check the CTET result on the official website using their roll numbers.

The result of  of Central Teacher Eligibility Test conducted by Central Board of Secondary Education in online (CBT) mode has been declared and available at CTET website i.e. https://ctet.nic.in. The mark sheets and qualifying certificates of the candidates will also be uploaded on DigiLocker shortly. The candidates may download it by using their mobile number provided by them in their online application form of CTET December-2024.

 

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) जानेवारी 2024 च्या सत्रात जवळपास 17 लाख उमेदवार उपस्थितहोते . सीबीएसई सीटीईटी 2024 जानेवारी परीक्षा 21 जानेवारी 2024 देश भर के विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. CTET जानेवारी परीक्षेसाठी जवळपास 27 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली , संख्या 1 (वर्ग 1-5) साठी जवळपास 9.58 लाख आणि पेपर 2 (वर्ग  6-8) परीक्षेसाठी जवळपास 17.35 लाख विद्यार्थी सामील आहेत. लाखों उमेदवारांची का रिझल्ट ची प्रतीक्षा आज समाप्त झाली आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकतात.

CTET Marksheet Download 2023 – सीबीएसईतर्फे २८ डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना परीक्षेचा निकाल https://ctet. nic.in’ किंवाhttps://cbse. nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. उमेदवारांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लवकरच डिजी लॉकरमध्ये अपलोड करण्यात येईल. उमेदवारांना त्यांनी परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल नंबरचा वापर करूनडिजी लॉकरमधून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे.

सीटीईटी परीक्षेतीलपेपर एकसाठी देशभरातून १७ लाख हजार २८२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २२ हजार ९५९ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असून त्यापैकी पाच लाख ७९ हजार ८४४ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर परीक्षेतीलपेपर दोन साठी १५ लाख ३९ हजार ४६४ उमेदवारांनी नोंदणी केली. तर १२ लाख ७६ हजार ७१ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील तीन लाख ७६ हजार २५ उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना सीटीईटी किंवासीबीएसईच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे, अशी माहिती सीटीईटी संचालकांच्या वतीने देण्यात आली आहे.

 

CBSE CTET Result 2022: Marksheet will be available on DigiLocker

·         Visit digilocker.gov.in official site of Digilocker.

·         Click on the login link and enter the required details.

·         Your CBSE CTET Result 2022 will be released on the screen.

·         Click on the result and the marksheet will be available.

·         Check the mark sheet and download the page.

·         Keep a hard copy of that key with you for future reference.

 

निकाल येथे पहा