दहावी २०२४ परीक्षेचे हॉलतिकीट उद्यापासून ऑनलाइन या लिंक वर मिळणार! अशा प्रकारे करू शकता डाउनलोड… !! SSC Hall Ticket 2024 Download

दहावी २०२४ परीक्षेचे हॉलतिकीट उद्यापासून ऑनलाइन या लिंक वर मिळणार! अशा प्रकारे करू शकता डाउनलोड… !! SSC Hall Ticket 2024 Download

 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उद्या बुधवार (दि. ३१) पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले हॉलतिकीट प्राप्त करू शकतात. हॉलतिकिटासाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांनी दहावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट विद्यार्थ्यांना देताना त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. तसेच हॉलतिकिटावर मुख्याध्यापक यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकिटामध्ये विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्याच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात. हॉलतिकिटावरील फोटो असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा सदोष फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. एखाद्या विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळांनी पुन्हा हॉलतिकीट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्यांकडे हॉलतिकीट द्यावे, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

 

Maha SSC Board Exam Hall Tickets – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune has published Secondary School (Ed. 10th) Certificate Examination March 2023 on the official website @mahahsscboard.in. Students from 10th Std can download their Maha SSC Board Exam Hall Tikcet from the below Link.

Hall Ticket for March 2023 Secondary School (E. 10th) Certificate Examination for all secondary schools online on this website of the board on Monday in School Login on 6th February, 2023 from 3:00 PM onwards. In case of any technical difficulty in this regard, secondary schools should approach the Divisional Board.

 

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त (. १० वी ) प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी .०० वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

SSC HALL TICKET 2023 –www.mahahsscboard.in 

. मार्च २०२३ मधील . १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी . १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत
. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्र्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी,
. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
दहावीचे हॉल मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. तरी मार्च २०२३ तिकीट आलेमध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त (.१० वी ) प्रमाणपत्र परीक्षेसाठी
. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधि प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.