नमो शेतकरी योजना हप्ता मिळाला नसेल तर हे करा तरच मिळेल हप्ता Namo Shetakari Yojana

नमो शेतकरी योजना हप्ता मिळाला नसेल तर हे करा तरच मिळेल हप्ता Namo Shetakari Yojana

 




Nmo shetkri yojana शेतकरी मित्रांनो काल नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्रश्न असा आला की सर आमच्या खात्यामध्ये का नाही झाले जमा होतील का सविस्तर माहिती आज पाहणार आहे आपण या लेखामध्ये शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे दोन हजार रुपये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले.


नसतील तर आणि जर आजही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर शेतकरी मित्रांनो समजून जा तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नाही त्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार किंवा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल असे बरेचसे प्रॉब्लेम असतील त्यामुळे तुम्हाला नमू शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही जमा झाला नसेल तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेची यादीच म्हणजे नमो शेतकरी योजनेची यादी आहे तर पीएम किसान ची यादी तुमचं नाव पात्र असेल तुम्हाला 14 हप्ता मिळाला असेल तर पहिला हप्ता मिळणार आहे पण तुम्ही ही केवायसी केलेली नसेल किंवा बँकेचा आधार कार्ड अशा प्रकारे काही असेल तर तुम्हाला पैसे मिळाले नसते हा जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर नक्की करा Nmo shetkri yojana

नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर खालील बाबी लक्षात घ्या.

1) PM KISAN KYC (PM KISAN KYC झालेली आहे किंवा नाहि हे चेक करण्यासाठी आपण आपल्या तालूका कृषी आँफीस मध्ये जाऊन चेक करू शकता)

2) LAND SEEDING  (PM KISAN LAND SEEDING झालेली आहे किंवा नाहि हे चेक करण्यासाठी आपण आपल्या तालूका कृषी आँफीस मध्ये जाऊन चेक करू शकता)

3) DBT LINK (DBT लिंक हे आपण आपल्या संबंधित बँकेत जाऊन चेक करू शकता.)

4) NPCI LINK (NPCI लिंक हे बँकेशी संबधीत आहे NPCI लिंक नसेल तर शासनाच्या कोणत्याच सबसिडिचा लाभ आपल्याला मिळणार नाहि.

NPCI LINK फाॅर्म PDF येथे पहा


नमो शेतकरी योजना OFFICIAL WEBSIDE