Pm Kisan Yojana : शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्याला प्रति वर्ष 6 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 14 वा हप्ता बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. परंतु सर्वात महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या 15 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. आज आपण या लेखांमध्ये पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता कधी मिळणार याच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
देशभरातील सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 14 हप्ते देण्यात आलेले आहेत. 15 व्या हप्त्याची प्रतीक्षा देशातील सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा पुढील हप्ता प्राप्त करावयाचा असेल तर यासाठी तुम्हाला काही अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही तर कोणत्या अधिव व शर्ती मान्य कराव्या लागतील याची माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.
खलील अटी मान्य केल्या तरच मिळणार 15 वा हप्ता
पीएम किसान पोर्टलवर भूलेख क्रमांक, बँक खात्याचा नंबर, आधार कार्ड यासह eKYC अपडेट करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता दिला जाईल अन्यथा हप्ता मिळणार नाही याची सर्व शेतकर्यांनि नोंद घेणे गरजेचे आहे. शेतकरी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या अटी पूर्ण केल्या तरच तुमचे नाव प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्र शेतकर्यांच्या लाभार्थी यादी मध्ये येणार आहे.
पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता कधी मिळणार – Pm Kisan Yojana
शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही 15 वा हप्त्यासाठी पात्र आहात की नाही हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता. Pm Kisan Yojana
तुम्ही 15 वा हप्त्यासाठी पात्र आहात की नाही ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
