Namo shetkari 6000 rupees update:नमो शेतकरी योजनेचे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी; जाणून घ्या नवीन अपडेट

Namo shetkari 6000 rupees update:नमो शेतकरी योजनेचे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी; जाणून घ्या नवीन अपडेट

 



Namo shetkari 6000 rupees update:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारची नमो शेतकरी महासंघ निधी योजना आखली होती. परंतु मित्रांनो गेले कित्येक महिने उलटलेले आहे परंतु अजूनही ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. सध्या चालू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनात या योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली परंतु ही योजना अजून देखील कागदपत्रातच आहे.

नमो शेतकरी योजनाही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिली जाणार किती दिली जाणार कशी राबवली जाणार कधीपासून शेतकऱ्यांना हप्ते मिळणार अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती जीआर अजून सुद्धा सरकारकडून काढण्यात आलेला नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकार दोन हजार रुपये हप्ता देणार असल्याची माहिती येत होती परंतु आता तीन हजार रुपये हप्ता देतील अशी देखील माहिती समोर येत आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे की किती पैसे मिळणार.

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी आधार लिंक भूमी लेख अभिलेख नोंद करणे गरजेचे आहे परंतु राज्यामध्ये सुमारे लाख 83 हजार शेतकरी केवायसी नसल्यामुळे या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे देखील सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.Namo shetkari 6000 rupees

राजा मध्ये 18 लक्षण हजार शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नसल्यामुळे 12 लाख 83 हजार 687 शेतकरी खाते आधार कार्ड लिंक नाहीयेत. याच्यामुळे शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक कोटी ८६ ला ८८००० शेतकरी पैकी 98 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत याबाबत माहिती अंमलबजावणी प्रमुख सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

मित्रांनो ही ज्योती माहिती राज्य सरकारकडून राबवल्यास जाणार असणाऱ्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटते कधी या योजनेचा निकाल लागू शकतो आणि कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात.