Crop Insurance :शेतकऱ्यांना पिक विमा देण्याऐवजी एकरी 20 हजार रुपये मदत द्यावी; अशी शेतकरी संघटनेची मागणी

Crop Insurance :शेतकऱ्यांना पिक विमा देण्याऐवजी एकरी 20 हजार रुपये मदत द्यावी; अशी शेतकरी संघटनेची मागणी

 




Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा तर भरलाच असेल तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही वर्षांपासून पिक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही. खरंच ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे ती शेतकरी पिक विमा पासून वंचित राहतात आणि ज्यांना पिक विमा मिळूदेखील शकत नाही त्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळत आहे. या गोष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे.

शेतकरी मित्रांनो आता सध्या तर एक रुपयांमध्ये पिक विमा भरला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे की पिक विमा मिळणार का नाही तर काय राहील पिक विम्याचे भविष्य जाणून घेऊया या पोस्टमध्ये त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.

मित्रांनो यंदा पिकविण्यासाठी पंचवीस कंपन्या पुढे आणलेला आहे ज्या कंपन्या एक रुपयांमध्ये पिक विमा भरत आहेत त्याच्यामुळे शासनाच्या तिजोरी मधील मोठी रक्कम या कंपन्यांना जात आहे.

सध्या पिक विमा एक रुपयात देत आहे सरकार परंतु शेतकरी मित्रांनो पिक विमा म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे एक साधन आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे एक मागणी केलेली आहे मागणीच्या अनुसार शेतकऱ्यांना पिक विमा देण्याऐवजी सर्कसकट 20 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आहे.

Crop Insurance मित्रांनो शासन ठरेल त्याच कंपनीला पी किंवा भरण्याच्या सत्तेमुळे मागील सात वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये मोठी फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांसह राज्य व केंद्र शासनाने भरलेल्या 18% रकमेची देखील फसवणूक झालेली आहे.

एवढी फसवणूक होऊन देखील राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कुठल्याही विमा कंपनी विरोध कारवाई केलेली नाही.

उच्च न्यायालयात जाऊन आपला न्याय मिळवला आहे. शासन पद्धती पिक विमा कंपन्यांना देत आहे. राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा उद्देश पिक विमा कंपन्यांना मोठा करायचा आहे की शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे असा प्रश्न अवताडे यांनी उभा केलेला आहे.