Maha
Forest Recruitment 2023 Apply online for Maha Forest Careers at
mahaforest.gov.in
महाराष्ट्र वनविभागात येथे विविध पदांच्या 2417 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा
विषयीची माहिती खाली दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Maha Forest Recruitment 2023 notifications are released. Job seekers like
Freshers and Experienced candidates can apply for the Maha Forest vacancies. Here all the latest and upcoming Maha Forest (Maha
Forest) Job notifications are updated. Check the below table and you can apply
through the direct Maha Forest Career portal - mahaforest.gov.in.
एकूण जागा - 2417 जागा
Mahaforest Recruitment Vacancy Details 2023
पदांचा तपशील -
लघुलेखक उच्च श्रेणी - 13
जागा
लघुलेखक निम्नश्रेणी - 23
जागा
कनिष्ठ अभियंता स्थापत्य - 08
जागा
वरिष्ठ संख्यिकी सहाय्यक - 05 जागा
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक - 15
जागा
लेखापाल - 129
जागा
सर्वेक्षक - 86 जागा
वनरक्षक - 2138
जागा
शैक्षणिक
पात्रता:- वनरक्षक
– 12 वी उत्तीर्ण व गणित,विज्ञान,भूगोल,अर्थशास्त्र,या पैकी एका विषयासह उत्तीर्ण
(अनुसूचित जमाती उमेदवारासाठी 10 वी पास)
(इतर पदांच्या शैक्षणिक
पात्रतेसाठी जाहिरात वाचावी)
वयाची
अट :- 30/06/2023
रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे
सूट)
अर्ज
पद्धती :- ऑनलाईन
अर्ज
करण्याची शेवटची तारीख :- 30/06/2023
नोकरी
ठिकाण :- महाराष्ट्र
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग :- 1000₹/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ :- 900₹/-
माजी सैनिक :- 0₹/-
सुचना :- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत (मूळ)
जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.