तलाठी भरती परिक्षेची तारीख आज निश्चित होणार -Talathi Bharti 2023

तलाठी भरती परिक्षेची तारीख आज निश्चित होणार -Talathi Bharti 2023




TALATHI BHARTI 2023 UDPATES – To take a detailed look at the total number of posts to be filled (district wise and division wise), exam date determination, recruitment procedure as well as recruitment updates for scheduled sector (Pesa) vacant posts etc. Jamabandi Commissioner and Director, Land Records (Maharashtra State) Pune presided over on Thursday, dt. A review meeting has been organized through video conference on 4/5/2023 at 3.00 PM. Kindly Read the details carefully


महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने एकुण भरावयाची पदे (जिल्हा निहाय व विभाग निहाय), परिक्षेची तारीख निश्चित करणे, पदभरतीची कार्यपध्दती तसेच अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इ.बाबत सविस्तर आढावा घेणेकामी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. ४/५/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.