आज 12 वी चा निकाल या बेबसाईडवर पहा सर्वात आधी

आज 12 वी चा निकाल या बेबसाईडवर पहा सर्वात आधी

 




बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. बारावीचा रिझल्ट कधी लागेल याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची वाट पाहण्याची वेळ गेली.

विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल  ऊद्या दुपारी 2 वाजेला लागणार आहे तर  अशी माहिती मिळत आहे. 12 वी निकाल महाराष्ट्र कसा पहायचा निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? किंवा बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? असे खुप प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनात येत आहे. ऐन वेळी जेव्हा निकाल तेव्हा मुलांची धावपळ होते तर मी तुम्हाला 12 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट दिल्या आहेत त्याचा वापर करून तुम्ही निकाल पाहू शकता.

विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.

HSC Result 2023 Maharashtra Check online 

1) 12 वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.


12 वी निकाल लिंक 👉 Link 1


 12 वी निकाल लिंक 👉 Link 2


12 वी निकाल लिंक 👉 Link 3


12 वी निकाल लिंक 👉 Link 4


12 वी निकाल लिंक 👉 Link 5


12 वी निकाल लिंक 👉 Link 6


12 वी निकाल लिंक 👉 Link 7


12 वी निकाल लिंक 👉 Link 8