प्रतीक्षा संपली !! या दिवशी येणार तलाठी भरतीची जाहिरात, नवीन शासन निर्णय पहा

प्रतीक्षा संपली !! या दिवशी येणार तलाठी भरतीची जाहिरात, नवीन शासन निर्णय पहा

 



तलाठी भरतीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत अशातच वेगवेगळ्या अपडेट्स आपल्याला मिळत राहतात कधी तीन हजार सहाशे तर कधी 4122 तर कधी 4500 पदे भरले जाणार असे वारंवार कळविले जाते पण अधिकृत शासन निर्णयानुसार ही पदे भरण्यासाठी जाहिरात काय प्रसिद्ध केली जात नाही तलाठी भरतीची जाहिरात शासन निर्णयानुसार जानेवारीच्या अखेरपर्यंत येणे अपेक्षित होती परंतु काही अंतर्गत व शासकीय कामामुळे हे जाहिरात येण्यास उशीर लागत आहे.

नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा



तलाठी भरतीसाठी महसूल विभागाकडून वेगवेगळ्या विभागातून 4122 पदांसाठी विवरणपत्र सुद्धा मागवण्यात आले होते या विवरण पत्रामध्ये लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते या विवरण पत्रामध्ये 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत रिक्त असलेली 1012 पदे आणि नवीन 3110 पदे असे एकूण 4122 पदांसाठी तपशील मागविण्यात आला आहे.

सदर भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होईल असे माहिती सूत्राकडून मिळाले आहे तलाठी भरतीसाठी मार्च अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याची चिन्हे असून ही जाहिरात मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते जाहिरात प्रसिद्ध होण्याअगोदर इतर आवश्यक माहिती माहिती तुम्ही खालील पद्धतीने घेऊ शकता.

नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा



विभागानुसार पदसंख्या (Talathi Bharti date)

• नाशिक – 803 जागा

• औरंगाबाद – 799 जागा

• कोकण – 641 जागा

• नागपूर – 550 जागा

• अमरावती – 124 जागा

• पुणे – 702 जागा


किमान शैक्षणिक पात्रता

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, शासन निर्णय मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा (MSCIT) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

किमान वयोमर्यादा (Talathi Bharti 2023)

१८ वर्षे ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू-०५ वर्षे सूट, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार/अपंग – ०७ वर्षे सूट

वेतनश्रेणी

तलाठी संवर्गाची वेतनश्रेणी – 25500 ते 81100 रुपये, मंडळ अधिकाऱ्याची वेतनश्रेणी – 32000 ते 101600 रुपये

तलाठी भरतीसाठी मार्च अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याची चिन्हे असून ही जाहिरात मार्चमध्ये पहिल्या आठवड्यात सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते जाहिरात प्रसिद्ध होण्याअगोदर इतर आवश्यक माहिती माहिती तुम्ही खालील पद्धतीने घेऊ शकता.


नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा



महसूल विभागाचे विवरणपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा