पोखरा योजनेची गावानूसार यादि जाहिर आपले नाव यादित पहा

पोखरा योजनेची गावानूसार यादि जाहिर आपले नाव यादित पहा

 




pocra scheme list नमस्कार शेतकरी मित्रांनो
आपल्यासाठी आनंदाची बातमी पोखरा योजना अंतर्गत
लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप
करण्यास सुरुवात झालेली आहे. पोखरा योजनेचे
लाभार्थी शेतकरी गावानुसार याद्या जाहीर करण्यात
आलेले आहेत.
गावानुसार लाभार्थी यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम
आपल्याला खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
त्यानंतर आपल्यासमोर खाली झालेले फोटो प्रमाणे
वेबसाईट ओपन होईल तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपण
आपला जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा
pocra scheme list आणि त्यानंतर खाली दिलेल्या
बटन डाउनलोड बेनिफिशियरी Download
Beneficiary या बटनावर क्लिक करून आपल्या
गावाची लाभार्थी यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.



लाभार्थी यादित नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा