जिल्हा परिषद शासन निर्णय

जिल्हा परिषद शासन निर्णय

 



ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये गट क च्या महाभरतीचा शासनाने आज निर्णय घेतलेला आहे.

या भरतीमध्ये (गट ड आणि वाहन चालकाचे) पदे वगळता इतर पदे सर्व भरली जाणार आहेत.


शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा