आरोग्य भरती गट क भरती तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

आरोग्य भरती गट क भरती तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

 



आरोग्य भरती २०२१ मध्ये झालेल्या गट क पदाच्या परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे,तरी उमेदवारांनी ज्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे त्या पदाच्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका तपासून घेणे.

AAROGYA BHARATI 2021 ANSRKEY AVAILABLE PLZ CLICK BELOW LINK CHEK YOUR ANSRKEY .


 १. उच्च श्रेणी लघुलेखक/निन्मश्रेणीलघुलेखक/लघुटंकलेखक

२.गृहवस्रपाल वस्रपाल/भांडार नी वस्रपाल/शस्रक्रिया गृह सहाय्यक/दूरध्वनी चालक

३.ग्रंथपाल

४.वाहनचालक

५.सुतार

६.नळकारागीर

७.शिंपी

८.वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक

९.सेवा अभियंता

१०.तंत्रज्ञ(एचईमआर)/कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक

११.वीजतंत्री(रुग्णालय/परिवहन)

12.दंतआरोग्यक

१३.दंतयांत्रिकी

१४.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/कार्यदेशक

१५.कनिष्ठ लिपिक

१६.मोल्डरूम तंत्रज्ञ/किरणोपचार तंत्रज्ञ

१७.अभिलेखापाल

18.परफ्युजीनिष्ठ

१९.ई.ई.जि. तंत्रज्ञ


आपल्या पदानुसार उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका तपासून घेणे राहिलेल्या पदांच्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील लिंक ला क्लिक करून आपली उत्तरपत्रिका तपासून घेणे.


अधिक पदाच्या उत्तरपत्रिका येथे शोधा