जवाहर नवोदय विद्यालय मध्ये 5 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यासाठी त्याचे ऑनलाइन अर्ज भरणे सुरु झालेले आहे.
- प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते.
- ग्रामीण भागातील विद्यार्थी 60 % व शहरी भागातील विद्यार्थी 40 % विद्यार्थ्याची निवड होते.
- SC/ST/OPEN आरक्षण आहे.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी 12 वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते.
- परीक्षा हि तालुकास्तरावर होते.
- प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या दुसरा शनिवारी हि परीक्षा घेतली जाते.
- परीक्षा हि एकूण 100 गुणाची असते .
- परीक्षा वेळ 2 तास असतो.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख - 30/11/2020.
टीप - अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मेन जाहिरात वाचावी.