MAHATET APPLICATION FORM DATE EXTEND ,TET 2021,MAHATET 2021 ,TET 2021 ,MAHATET 2021 , TET 2021 ,TET EXAM 2021 ,TEACHER ELIGIBALE TEST 2021 APPLICATION FORM DATE EXTEND , MAHATET 2021 ONLINE APPLICATION FORM DATE EXTEND.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळालेली आहे,तरी ज्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत आपला अर्ज भरलेला नसेल त्यांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावा.ऑनलाइन अर्ज भरण्याचा सुधारित दिनांक 05/09/2021आहे. शैक्षणिक पात्रता ,परीक्षा शुल्क,अभ्यासक्रम,परीक्षा दिनांक अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक - 03/08/2021 ते 05/09/2021
प्रवेशपत्र मिळवण्याचा दिनांक - 25/09/2021 ते 10/10/2021
परीक्षा पेपर I - 10/10/2021
परीक्षा पेपर II - 10/10/2021