आरोग्य विभागात मेगा भरती

आरोग्य विभागात मेगा भरती

 



आरोग्य विभागातील गट क व ड वर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी खासगी एजन्सी निवडण्यात आलेली आहे.नऊ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणार आहे.येत्या चार दिवसात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जातील,अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.


                                                   APPLY ONLINE