जिल्हा परिषद भरती बुलडाणा 2021 (ZP BULDHANA RECRUITMENT 2021)

जिल्हा परिषद भरती बुलडाणा 2021 (ZP BULDHANA RECRUITMENT 2021)

 


जिल्हा परिषद बुलडाणा भरती (ZP BULDHANA RECRUITMENT 2021)

 

पदे व पात्रता :–

 

  1.आरोग्य पर्यवेक्षक – विज्ञान शाखेची पदवी आणि ज्यांनी     बहुउद्देशीय आरोग्य कर्मच्या-यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असेल उमेदवारांमधून नेमणूक केली जाईल.

2.   औषध निर्माता – औषध निर्माण शास्रातील पदवी किंवा पदविका आवशक.

3.   प्रयोगशाळा तंत्रज्ञ – सायन्स घेऊन भौतिकशास्त्र/रसायनशास्र/जीवशास्र/वनस्पतीशास्र/प्राणीशास्र/सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये पदवी पास.

4.   आरोग्य सेवक (पुरुष) – 12 वी सायन्स पास व हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून 90 दिवस कामाचा अनुभव.

5.       आरोग्य सेविका (महिला) – ज्यांची अहर्ता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेले किंवा नोंदणीस पात्र असलेले.

वय :-

18 ते 38 वर्षे , मागासवर्गीय - 5 वर्षे सूट

फी :-

·       500/- रुपये , मागासवर्गीय 250/- रुपये

 

नौकरी ठिकाण :-

                       बूलडाणा

महत्वाच्या दिनांक :-

·      अर्ज ऑनलाइन भरण्याचा दिनांक

        लवकरच कळवण्यात येईल

 

टीप :- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.

अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरने आहे.

 

ऑनलाइन अर्ज लिंक  

ONLINE APPLICATION LINK

मूळ जाहिरात लिंक

मूळ जाहिरात

OFFICIAL WEBSIDE

वेबसाईट लिंक