आज ठीक 1 वाजता 10 वी चा निकाल जाहीर होणार

आज ठीक 1 वाजता 10 वी चा निकाल जाहीर होणार

 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १० वी चा निकाल उद्या १६ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.तरी विद्यार्थ्यांनी खालील लिंक चा वापर करून आपला निकाल पाहावा.


निकाल पाहण्याची लिंक १


निकाल पाहण्याची लिंक २


निकाल पाहण्याची लिंक ३