मालेगाव महानगरपालिका, मालेगाव येथे वैद्यकशास्त्र तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक/ रक्तपेढी सहाय्यक, ANM, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ, कक्ष सेवक, ड्रेसर, मिश्रक, कक्ष सेविका,शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, जे. सी. बी. चालक, व्हाॅलमॅन, वाहन चालक,कनिष्ठ अभियंता, सहायक कनिष्ठ अभियंता,गाळणी चालक, गाळणी निरीक्षण, मजूर, बिट मुकादम, लिपिक टंकलेखक, इलेक्ट्रीकल पंप चालक, नेटवर्किंग अॅडमिनिस्ट्रेटर, संगणक प्रोग्रामर, सिस्टीम एनलिस्ट, लघुलेखक, सर्व्हेअर, वीज तंत्री, मेकॅनिकल, वायरमन, फिटर, शिपाई/ वाॅचमन, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन विमोचक, पशु वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, सफाई/ ड्रेनेज कामगार, झाडू कामगार पदाच्या 1006 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवशक कागदपत्रे घेऊन हजर रहावे.
एकूण पदे - १००६
पात्रता - पदानुसार यासाठी मूळ जाहिरात पहावी.
मुलाखतीचा पत्ता हा प्रत्येक पदासाठी वेगळा आहे त्यसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पहावी.
मुलाखतीच्या तारखा - 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.