सातारा,औरंगाबाद,सोलापूर,धुळे,आणि नांदेड या जिल्ह्यातील तलाठी पदभरतीचे SEBC प्रवर्ग वगळून नियुक्ती देण्याचे शासनाने निर्देश काढलेले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.09/09/2020 रोजीचे अंतरिम आदेश विचारात घेता,मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.६५०३/2020 मध्ये ०६/11/2020 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सन - २०१९ तलाठी पदभरतीतील SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी,बीड यांना संदर्भाधीन समक्रमांकित दि. 27/11/2020 च्या पत्रान्वये तात्काळ कार्यवाही करण्याचे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी खालील पत्र वाचावे
