PM Kisan Yojana : गुड न्यूज! शेतकऱ्यांना नव्या वर्षात मोदी सरकारची भेट, पंतप्रधान किसान योजनेचा 16 हफ्ता; 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे

PM Kisan Yojana : गुड न्यूज! शेतकऱ्यांना नव्या वर्षात मोदी सरकारची भेट, पंतप्रधान किसान योजनेचा 16 हफ्ता; 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे

 




PM Kisan Scheme 16th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या 16 वा हफ्त्याची प्रतीक्षा आहे. फेब्रुवारी महिन्यात हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

नव्या वर्षात (New Year 2024) केंद्र सरकारकडून (Central Governmant) शेतकऱ्यांना (Farmers) भेट मिळणार आहे. नववर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हफ्ता जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. 

नववर्षात सरकारची शेतकऱ्यांना भेट 


केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्ते दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 16 वा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची तारीख जाणून घ्यायची आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्त्यात केव्हा जमा होऊ शकतो हे जाणून घ्या.

खात्यात 16 वा हप्ता कधी जमा होणार?


पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी करून 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यात जमा केला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये


केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थी यादी येथे तपासा



• सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.


• येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल.


• येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.


• नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. 


• या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.

• तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करा. यानंतर Get Data वर क्लिक करा.


• येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.


• जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.





प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस साल 15 नवंबर को किसान सम्मान निधि योजना (PM Kisan 16th installment) के तहत योग्य किसानों को 15वीं किस्त जारी की। पीएम मोदी ने अपने झारखंड दौरे के दौरान प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM KISAN) के तहत 8 करोड़ से अधिक किसानों को 18,000 करोड़ रुपये से अधिक जारी किए।

बता दें कि इस योजना के तहत लाभ प्राप्त करने के लिए सभी लाभार्थियों के लिए eKYC पूरी तरह से जरूरी है।

क्या है प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना ?

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM-KISAN) योजना देश के सभी भूमिधारक किसानों के परिवारों के लिए है। इस योजना का उद्देश्य कृषि और इससे जुड़ी गतिविधियों के साथ घरेलू जरूरतों के लिए आय सहायता प्रदान करना है।

बता दें कि इस योजना के तहत योग लाभार्थियों को लाभ के ट्रांसफर की पूरी वित्तीय देनदारी केंद्र सरकार की तरफ से उठाई जाती है।

पीएम किसान योजना के तहत सभी भूमिधारक किसान परिवारों को प्रति परिवार 6000 रुपये का वित्तीय लाभ दिया जाता है। इन 6 हजार रुपये को हर चार महीने में 2000 रुपये की तीन समान किस्तों में दिया जाता है।

पीएम किसान वेबसाइट के अनुसार, “PMKISAN पंजीकृत किसानों के लिए eKYC अनिवार्य है। ओटीपी आधारित ईकेवाईसी पीएमकिसान पोर्टल पर उपलब्ध है या बायोमेट्रिक आधारित ईकेवाईसी के लिए निकटतम सीएससी केंद्रों से संपर्क किया जा सकता है।”

कब आएगा पीएम किसान सम्मान निधि की 16वीं किस्त ?

योजना के अनुसार, यह हर चार महीने में एक बार जारी की जाती है। 15वीं किस्त नवंबर में जारी की जा चुकी है और 16वीं किस्त अगले साल फरवरी से मार्च के बीच जारी होने की उम्मीद है। अगली किस्त जारी करना निश्चित नहीं है और इसमें बदलाव हो सकता है।

इन आसान तरीकों से पीएम किसान योजना के तहत किसान लाभ प्राप्त करने के लिए कर सकते है रजिस्ट्रेशन;

पहला कदम: pmkisan.gov.in की वैबसाइट पर जाएं।
दूसरा कदम: Farmers Corner नाम से आ रहे विकल्प पर क्लिक करें।
तीसरा कदम : ‘New Farmer Registration’ विकल्प पर क्लिक करें।
चौथा कदम: ग्रामीण किसान पंजीकरण या शहरी किसान पंजीकरण का चयन करें।
पांचवा कदम: आधार नंबर, मोबाइल नंबर दर्ज करें, अपना राज्य चुनें और ‘ओटीपी प्राप्त करें’ पर क्लिक करें।
छठां कदम: ओटीपी भरें और पंजीकरण के लिए आगे बढ़ें।

सातवां कदम: राज्य, जिला, बैंक विवरण और व्यक्तिगत विवरण जैसे अन्य जानकारी दर्ज करें।
आठवां कदम: ‘आधार कार्ड’ की सत्यता का प्रमाण देने के लिए सबमिट’ पर क्लिक करें।
नौवां कदम: एक बार जब आपके आधार कार्ड का प्रमाणीकरण सफल हो जाए, तो अपनी भूमि की जानकारी साझा करें और अपने सहायक दस्तावेज़ अपलोड करने के बाद सेव पर क्लिक करें।

eKyc कैसे करें ?

पीएम किसान सम्मान निधि योजना: आप नीचे दिए गए स्टेप्स को फॉलो करके eKYC को ऑनलाइन अपडेट कर सकते है;
पहला : पीएम-किसान की आधिकारिक वेबसाइट पर जाएं।

दूसरी: पेज के दाईं तरफ उपलब्ध eKYC विकल्प पर क्लिक करें।
तीसरा: आधार कार्ड नंबर, कैप्चा कोड दर्ज करें और सर्च पर क्लिक करें।
चौथा: आधार कार्ड से जुड़ा मोबाइल नंबर दर्ज करें।
पांचवां: ‘गेट ओटीपी’ पर क्लिक करें और अपना ओटीपी डाल दें।