नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती करण्यात येत आहे , त्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 25 डिसेंबर पर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावा.
एकूण पदे - 100
पदाचे नाव - अभियंता
शैक्षणिक पात्रता - Full Time BE /B Tech. Degree in Civil Engineering or Electrical
फीस - 500 /-
वय - 35 वर्षे
अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरणे आहे.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक - 15/12/2020

