राष्टीय आरोग्य अभियान भंडारा येथे 20 जागांसाठी भरती

राष्टीय आरोग्य अभियान भंडारा येथे 20 जागांसाठी भरती

 राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती करण्यात येत आहे,त्यासाठी मुलाखत पद्धतीने भरती करण्यात येत आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 5/11/2020 रोजी मुलाखतीस हजर रहावे.


एकूण पदे -20


पदाचे नाव ,पात्रता व पदसंख्या खालील तक्त्यात पहावी

पदाचे नाव.

पदांची संख्या

 

पात्रता

 

मायक्रोबायोलॉजिस्ट

02

MD

(Microbiology)

 पॅथॉलॉजिस्ट

01

MBBS MD Phathology

 

लॅब टेक्निशियन

11

 B.Sc. DMLT

 

फार्मासिस्ट 

06

B.Pharm / D.pharm

 


भरती हि मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे.


मुलाखतीचे ठिकाण - राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद भंडारा.


जाहिरात

अधिकृत वेबसाईट