CREDIT BY MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन-सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ च्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता .मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या ३२२ उमेदवारांची मुलखात खालील प्रमाणे घेण्यात येणार आहे.