श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य शासनाने सोमवार, दि.२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी- Ramlala Pran Pratishtha

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य शासनाने सोमवार, दि.२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी- Ramlala Pran Pratishtha

Ramlala Pran Pratishtha – श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयुडीएल/सीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करीत आहे.