Crop Insurance | आनंदाची बातमी 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी रुपये विमा कंपनी राजी

Crop Insurance | आनंदाची बातमी 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी रुपये विमा कंपनी राजी

 




Crop Insurance:नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड पडल्यानंतर नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेची पंचवीस टक्के रक्कम आधीच म्हणजेच आग्रमी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता याच निर्णयांना विमा कंपन्यांनी होकार दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो राज्यातील बहुतांश शेतकऱ्याला आग्रमी पिक विमा मिळणार आहे तर किती शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो राज्यातील सोळा जिल्ह्यामधील 25 लाख शेतकऱ्यांना अग्रमी पिक विमा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि मित्रांनो या शेतकऱ्यांना एकूण 100352 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

या जिल्ह्यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे या शेतकऱ्यांना आग्रह मी पिक विमा दिवाळीच्या आधी देण्यात यावा असं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

बुलढाणा,बीड ,वाशिम तीन जिल्ह्यांमध्ये पिक विमा द्यावा असा राज्य सरकारचं म्हणणं आहे परंतु या तीन जिल्ह्यांमध्ये विमा कंपनी विमा देण्यास होकार देत नाहीये परंतु मित्रांनो विमा कंपनीची विभागीय आयुक्त कडे अपील दाखल करण्यात आलेल्या आहे त्यानुसार लवकरच याच्यावर सुनावणी होणार असून या तीन जिल्ह्याला देखील अग्रमी रक्कम देण्यात मान्यता दिली जाणार असल्याची माहिती येत आहे.

कोणत्या जिल्ह्याला केव्हा मिळणार Crop Insurance संपूर्ण स्थिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

ही आहे स्थिती
या जिल्ह्यांमध्ये मिळणारअग्रिम
नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, पुणे, धाराशिव.
विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे
कोल्हापूर. परभणी, सांगली, बुलढाणा. जालना, नागपूर.
अंशत: आक्षेप असलेले जिल्हे
नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, अकोला.
निर्णय न झालेले जिल्हे
चंद्रपूर, नांदेड, लातूर व हिंगोली.