Pm kisan installment पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता या तारखेला आणि या शेतकऱ्यांना मिळणार नाही.

Pm kisan installment पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता या तारखेला आणि या शेतकऱ्यांना मिळणार नाही.

 







Pm kisan installment नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता कधी येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना येणार ही माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला येणार हे सुद्धा पाहणार आहोत.

पी एम किसान योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना चार महिन्याला हप्ता जमा होतो. पी एम किसान योजना ही लहान व श्रीमंत शेतकऱ्यांसाठी योजना लागू केलेली आहे. लहान व श्रीमंत शेतकऱ्याला आर्थिक साह्य करावं या हेतूने ही योजना चालू केलेली आहे. पी एम किसान योजना ही केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत जवळपास 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत.

 

Pm kisan installment तसेच पीएम किसान योजनेचा 14 हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल याकडे सर्व राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहेत. पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी जमा करण्यात आला होता. बारावा हप्त्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार लिंक न केल्यामुळे या ठिकाणी बरेचसे शेतकरी बाराव्या हप्त्यापासून वंचित राहिले होते.


तरीसुद्धा आठ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला होता.त्याच्यानंतर तेरावा हप्ता बरोबर बाराव्या हप्त्याच्या चार महिने अंतराने 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. तेराव्या हप्त्यानंतर चार महिने च्या अंतराने जर 14 हप्ता पडला तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदावा हप्ता येऊ शकतो.

Pm kisan installment आम्ही तुम्हाला तेराव्या हप्त्याची सुद्धा तारीख सांगितली होती आणि आता या चौदाव्या हप्त्याची सुद्धा जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्ता येऊ शकतो. पुढील चौदाव्या हफ्त्यासाठी ज्या शेतकऱ्याने ekyc केवायसी केली नसेल.

 

तर त्यांनी केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. तसेच ekyc केवायसी केली नसेल तर काही शेतकऱ्यांचा 14 हप्ता पोस्टमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांना पोस्टामध्ये खाते उघडावे लागेल.आणि ज्या शेतकऱ्यांचे आपल्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर त्यांनी आधार लिंक करून घ्यावे नाहीतर चौदावा हप्ता येणार नाही.