मूख्यमंत्री सन्मान योजनेसाठी हे शेतकरी असणार पात्र

मूख्यमंत्री सन्मान योजनेसाठी हे शेतकरी असणार पात्र

 





Cm Samman Nidhi Yojana : मुख्यमंत्री नमो शेतकरी योजना एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे , या योजनेचा पहिला हप्ता शेतकर्‍यांना लवकरच मिळणार ही योजना pmkisan लाभार्थी असलेल्या शेतकर्‍यांना असणार आहे . जे शेतकरी pmkisan yojana लाभ घेतात त्यांना मुखमंत्री सन्मान निधि योजनेचा लाभ मिळणार आहे .

मुख्यमंत्री योजना नेमकी काय काय ?

Namo shetkari Yojana 2023 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामो शेतकरी योजना विधान परिषेद मध्ये घोषणा केली होती तर या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना दर वर्षी 6000 हजार रुपये मिळणार आहे . ज्या प्रमाणे pm Kisan योजनेचे पैसे शेतकर्‍यांना येतात त्याच प्रमाणे नामो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकर्‍यांना येणार आहे . ही योजना एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे . या योजनेचा शासन निर्णय एप्रिल मध्ये जारी केला जाईल . शासन निर्णय नुसार कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील ते शासन निर्णय आल्यावर समजेल.

शेतकर्‍यांना मिळणार 12000 हजार रुपये , हे शेतकरी पात्र Cm Samman Nidhi Yojana

शेतकर्‍यांना आता वर्षाला 12000 हजार रुपये मिळणार ते कसे पहा , मुख्यमंत्री नामो शेतकरी योजनेचे 6000 हजार रुपये आणि Pm Kisan योजनेचे 6000 हजार असे मिळून शेतकर्‍यांना वर्षाला 12000 हजार रुपये मिळणार आहे . नामो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील जे शेतकरी pm किसान योजनेचा लाभ घेत आहे . असे शेतकरी नामो शेतकरी योजने साठी पात्र ठरतील तसेच दुसरी अट म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी शेत जमीन नावावर असणे अवशयक आहे . त्यांचं या योजनेचा लाभ मिळणार आहे .

नामो शेतकरी योजनेचा पहिलं हप्ता कधी येणार

नामो शेतकरी शेतकरी योजना ही एप्रिल मध्ये सुरू होणार आहे . या योजनेचा पहिला हप्ता शेतकर्‍यांना जून महिन्यात मिळू शकतो . कारण अजून शासन निर्णय येणे बाकी आहे . त्यांनंतर कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील ते समजेल . या योजनेचे नोडणी केली जाईल ज्या प्रमाणे पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकर्‍यांना आधार द्रारा शेतकर्‍यांना पाठवला जाईल . शेतकरी आपले बँक खाते आधार ला लिंक करून ठेवा.